पुणे जिल्हा कुणाच्या पाठिशी?... गेल्या 2 वर्षात शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकारणाचा विषय निघाला की असा सवाल उपस्थित केला जातो, पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुणे जिल्हा कुणाच्या पाठिशी याचं उत्तर मिळालंय, पाहुयात...