नगरपरिषद निवडणुक उद्धव ठाकरेंनी लढण्याआधीच सोडून दिली.... ठाकरेंचे सगळे बालेकिल्ले उध्वस्त झाले... ठाकरेंनी लढण्याआधीच मैदान सोडून का दिलं.... त्यानं कार्यकर्त्यांवर काय परिणाम होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा फटका ठाकरेंना मुंबई महापालिका निवडणुकीत बसणार का.... पाहुया स्पेशल रिपोर्ट....