Nanded मध्ये मतदारांचा घराणेशाहीला नकार,एकाच कुटुंबातील 6 उमेदवारांचा पराभव | Special Report

नांदेडच्या लोहामध्ये मतदारांनी भाजपला मोठा धक्का दिलाय. भाजपने एकाच घरात 6 जणांना उमेदवारी दिली. पण मतदारांनी घराणेशाहीला थाराच दिलेला नाही. गजानन सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला उमेदवारी देणं भाजपला कसं भोवलंय..पाहुयात..

संबंधित व्हिडीओ