सांगोल्यात शहाजीबापूंनी आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलंय. सांगोला नगरपंचायतीच्या रणांगणात भाजप, शेकाप आणि दिपक साळुखे यांच्या गटाने शहाजीबापूंना घेरण्यासाठी चक्रव्यूह आखलं. मात्र शहाजीबापूंनी तिनही गटांनाच जोरदार धक्का दिलाय.. विरोधकांनी तगडी फ्लिडिंग लावलेली असताना शहाजी बापू एकदम ओक्केमध्ये कसे जिंकले पाहुयात.