ठाकरे एकत्रित आल्यानंतर शिंदे भूमिका जाहीर करणार. उद्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा जाहीर मेळावा.आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिंदेंची तयारी सुरू.पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शिंदे काय बोलणार? याकडे लक्ष.