''Indapur मध्ये जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करतोय, पण लाडक्या बहिणीमुळे निधी यायला उशीर होतोय''

'इंदापुरात जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करतोय.पण लाडक्या बहिणीमुळे निधी यायला उशीर होतोय क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे मोठं विधान केलंय. इंदापुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. लाडक्या बहिणींच्या निधीमुळे इतर विभागांना निधीची कमतरता भासत असल्याचं त्यामुळे पुन्हा एकदा समोर आलंय.

संबंधित व्हिडीओ