Shirdi| कोटींचा गंडा घालणारा Bhupendra Patil पहिल्यांदाच NDTV च्या कॅमेऱ्यात कैद, मालमत्ताही सील.

शिर्डी साईसंस्थानच्या कर्मचाऱ्यांना कोटींचा गंडा घालणारा ग्रो मोअरचा मुख्य सुत्रधार भुपेंद्र पाटील पहिल्यांदाच एनडीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालाय.मुख्य सुत्रधार भुपेंद्र पाटील याची मालमत्ताही सील करण्यात आली.पाटीलने शिर्डीत 350 कोटींची फसवणूक केल्याची माहिती समोर येतेय. साई संस्थानमधील 1300 कर्मचाऱ्यांसह त्याने इतरही अनेक लोकांची फसवणूक केली.नंदुरबार पोलिसांनी भुपेंद्र पाटील याची शिर्डीतील मालमत्ता सील केली. त्याच्या इतरही ठिकाणच्या मालमत्तांची चौकशी सुरू आहे...

संबंधित व्हिडीओ