'पावसाची उघडीप होईपर्यंत पेरण्या थांबवा असं आवाहन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय.'दुबार पेरणीसाठी आपल्याकडे बियाणे, औषधे उपलब्ध असल्याची माहिती कोकाटेंनी दिली.सध्या राज्यात अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आहे.पावसाने उघडीप दिल्यानंतर 2-4 दिवसात पेरण्या सुरू कराव्यात.. असं कोकाटे यांनी म्हटलंय.