Banjara Community Protest | Sambhajinagar | बंजारा समाजाचा आरक्षणासाठी एल्गार मोर्चा

मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच आता बंजारा समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात आज बंजारा समाजाने आरक्षणासाठी भव्य एल्गार मोर्चा काढला. कन्नडसह जिल्हाभरातून बंजारा समाज या मोर्चात सहभागी झाला होता.

संबंधित व्हिडीओ