Ajit Pawar | Mahayuti | NCP | BJP | सत्ता किंवा पदासाठी महायुतीत गेलो नाही - अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीत जाण्यामागील भूमिका स्पष्ट केली. सत्ता किंवा पदासाठी नव्हे, तर काही ठोस निर्णय घेण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित व्हिडीओ