मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. अंतरवाली सराटी येथील घटनेची सर्व माहिती पोलिसांकडे असल्याचं ते म्हणाले. पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांनी त्यांचा फोटो न वापरण्याचं सांगितलं असल्याचा खुलासाही त्यांनी केला. यापुढे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर वाटचाल करणार असल्याचंही ते म्हणाले.