नव्या आर्थिक वर्षात तरी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केलीय.राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय.. तर अजित पवारांनी लोकांना फसवलं नाही असं म्हणत, अमोल मिटकरींनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय.