Farmer's Sad Story | खचलेल्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन कसं होणार? शेतकऱ्यांच्या मनाची घालमेल | Report

यंदा राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांसह सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव या भागातही अतिवृष्टीचा फटका बसलाय. या पूरग्रस्त शेतकऱ्यांना फक्त सरकारी मदतीचा आधार आहे.. मात्र सरकारने हात आखडता घेतल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालीय. अशा परिस्थितीत हा शेतकरी शिवार हेल्पलाईनवर आपलं मन मोकळं करतोय. आत्महत्येच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांच्या मनाची घालमेल पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ