बिग बॉस ओटीटी-2चा विजेता आणि अनेकदा वादांमध्ये अडकलेला यूट्यूबर एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण, त्यांच्या गुरुग्राम येथील घरावर काही अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केलाय. बाइकवरून आलेल्या गुंडांनी गोळ्या झाडल्या आणि लगेचच पळ काढला. सुदैवाने, त्या वेळी एल्विश यादव घरी उपस्थित नव्हता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, आता पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. #elvishyadav #elvishyadavvlogs #crimenews #gurugram #marathinews #ndtvmarathi #maharashtrapolitics #marathibatmya #maharashtranews