सध्या मतचोरीचा मुद्दा गाजत असताना, छत्रपती संभाजीनगरात बच्चू कडू यांनी धक्कादायक दावा केला.विधानसभा निवडणुकीत तुम्हाला न पडणारी मते गायब करतो अशी मला ऑफर आली होती.असा दावा बच्चू कडू यांनी केला.तर बच्चू कडू यांच्या आरोपांमध्ये सत्य असल्याचं अंबादास दानवे म्हणालेत.