नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आपणच होणार असा दावा,गिरीश महाजनांनी केला.धुळ्यातील एका कार्यक्रमात महाजनांनी हा दावा केला.मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकचा पालकमंत्री आपण होणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या.