CP Radhakrishnan यांची NDAचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा, Modi यांनी केलं अभिनंदन!

सी. पी. राधाकृष्णन यांना NDA ने उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. NDA चे राज्यसभा आणि लोकसभेतील संख्याबळ पहाता सी. पी. राधाकृष्णन यांचे उपराष्ट्रपती होणे हे जवळपास निश्चित मानले जात आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर सी.पी. राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. सी.पी. राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यांच्या नावाची घोषणा झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी देखील अभिनंदन केलं आहे. #cpradhakrishnan #jpnadda #nda #pmmodi #marathinews #ndtvmarathi #maharashtrapolitics #marathibatmya #maharashtranews

संबंधित व्हिडीओ