Special Report | Ahilyanagar मधील एका गावामध्ये बापानेच पोटच्या मुलांना विहिरीत का ढकललं? | Shirdi

बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या चार अपत्यांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डीतील राहता तालुक्यात घडली. कोऱ्हाळे गावच्या शिवारातील एका विहिरीत पाच मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. अरुण काळे (वय 30 वर्ष) याने आपल्या चार मुलांसह आत्महत्या केली. #shirdi #crimenews #ahilyanagar #marathinews #ndtvmarathi #maharashtrapolitics #marathibatmya #maharashtranews

संबंधित व्हिडीओ