राहुल गांधींच्या प्रश्नांचं निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं,असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची म्हटलं.त्याचबरोबर निवडणूक आयोगाला जे करायचंय त्यांनी ते करावं असं आव्हानही त्यांनी दिलं.