नागपुरात बाईकला टक्कर देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर फरार आरोपींवर Marvel हे सॉफ्टवेअर नेमकी कशी नजर ठेवतो आणि ते सॉफ्टवेअर नेमकं कसं काम करतं? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #nagpur #nagpurnews #marathinews #ndtvmarathi #maharashtrapolitics #marathibatmya #maharashtranews