महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण राज्यात कुठे किती पाऊस झाला आहे? ते बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #maharashtrarainupdates #maharashtrarain #maharashtrafloods #marathinews #ndtvmarathi #maharashtrapolitics #marathibatmya #maharashtranews