Pahalgam Terror Attack | भारतीय लष्करावरचं संकट टळलं, कारवाईदरम्यान अतिरेक्याच्या घरात स्फोट | NDTV

दोन दहशतवाद्यांच्या घरी सुरक्षा रक्षकांनी झाडाझडती घेतली आहे. सैन्याच्या झाडाझडती नंतर आदिल ठोकरच्या घरी स्फोट झालाय. अतिरेकी आसिफ शेखच घरही उध्वस्त झालंय. अतिरेकी आदिलच्या घरी संशयास्पद वस्तू आढळली आहे. महत्वाची अपडेट आपण पाहतोय. दोन दहशतवाद्यांच्या घरी सुरक्षा रक्षकांनी झाडाझडती घेतली. दरम्यान या झडतीनंतर आदिल ठोकरच्या घरी स्फोट झालाय.

संबंधित व्हिडीओ