कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. भांडण सोडवून जखमीला रुग्णालयात नेत असताना हा धक्कादायक हल्ला झाला. बोरगावकर यांच्यासह दोन जण जखमी झाले असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.