दारु ते रुग्णवाहिका,घोटाळाच घोटाळा; झारखंड दारु घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन? काय प्रकरण-काय आरोप?

झारखंडमधील मद्य घोटाळ्यात सुमित फॅसिलिटीचा संचालक अमित साळुंखेला अटक करण्यात आली आणि त्यानंतर आता राज्यात विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जातायत.पुण्यातून अमित साळुंखेला अटक केल्यानंतर आता विरोधकांकडून टीकेचा भडीमार सुरुय.. मद्य घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन समोर येतंय.यातून रुग्णवाहिका घोटाळा पुन्हा चर्चेत आलाय.काय आहे प्रकरण आणि काय आरोप होतायत पाहूया स्पेशल रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ