Analog Paneer नावाने उत्पादन आणि विक्रीवर FSSAI ची बंदी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

FSSAI ने ‘अॅनालॉग पनीर’ या नावाने उत्पादन आणि विक्री करण्यावर बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले असून, अॅनालॉग पनीर आणि अॅनालॉग चीजच्या विक्रीसंदर्भातील नियम आता अधिक कडक करण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीसह देशभरात या उत्पादनांची विक्री आणि उत्पादन आता कायद्याच्या कक्षेत आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होऊ शकते.

संबंधित व्हिडीओ