खडकवासला धरण साखळीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाणी साठा. खडकवासला धरण 100% पानशेत 90% तर वरसगाव धरण 82 टक्के भरले.धरण साखळीत एकूण 24.56 टीएमसी पाणीसाठा:टक्केवारीमध्ये 85 टक्के धरणे भरली.