"हिटलर का बेटा झुटलर"मनसे नेते संदीप देशपांडे यांचा टी-शर्ट चर्चेत. आजच्या विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी हा टी-शर्ट परिधान केला आहे. विद्यार्थ्यांनी लढा उभारून विजय मिळवला आहे.त्यांच्याकडून आम्हालाही शिकण्यासारखा आहे संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया.