आंदोलनातील विजयानंतर Abhijit Dipke चा व्हिडीओ; दिपकेनं मानले सर्वांचे आभार

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर विद्यार्थी आंदोलकांनी जल्लोष केलाय. आंदोलन यशस्वी झाल्यावर अभिजित दिपकेनं व्हिडीओ प्रसिद्धी करत सर्वांचे आभार मानलेत. पहिल्या मोहिमेचे वचन पूर्ण करण्यास मदत करणाऱ्या सर्व टीकाकारांचेही त्यांनी आभार मानले आहेत.

संबंधित व्हिडीओ