Thackeray बंधूंकडून अभिनंदन मोर्चाची हाक, याचसंदर्भातले शिवाजी पार्कहून घेतलेला सविस्तर आढावा

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आज ठाकरे बंधूंकडून अभिनंदन मोर्चाची हाक देण्यात आली.. ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत आजच्या मोर्चाबाबत माहिती दिली आहे... राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवाजी पार्कात मोर्चा करणार आहेत..

संबंधित व्हिडीओ