पुण्यातील गोळीबार प्रकरण पोलिस अधिकाऱ्यांना भोवलं.खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांसह गुन्हे शाखा युनिट एकच्या निरीक्षकांची बदली.पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश.खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली गंभीर दखल.खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि गुन्हे शाखा युनिट एकचे निरीक्षक अजित जाधव यांची नियंत्रण कक्षात बदली.एकूण सहा पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निर्गमित केले आहेत