Jalna | आल्याचे भाव कोसळले जालन्यातील आलं उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत | NDTV मराठी

छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातील कन्नड, खुलताबाद, फुलंब्री सह बदनापूर या सोबतच जिल्हे अद्रक उत्पादनासाठी ओळखले जात असतात. मात्र अद्रक उत्पादन शेतकरी सध्या, आता आर्थिक भाव हा घसरल्यानं शेतकरी अडचणीत आलेत तर मे महिन्यात भाव कोसळल्यानं खर्च निघणं देखील अवघड झालंय. 

संबंधित व्हिडीओ