वसईमध्ये अल्पवयीन मुलीवर सलग दोन दिवस बलात्कार करण्यात आलेला आहे. सातिवलीच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या मुलीवर हा बलात्कार झाल्याची माहिती आहे. कंपनी मालकानच बलात्कार केल्याचं आता समोर आलंय.