Global News| Tel Aviv ला जाणाऱ्या विमानाचा Emergency Signal; Fly Dubaiच्या विमानात नेमकं काय घडलं?

दुबईहून तेल अविवकडे जाणाऱ्या एका विमानामुळे खळबळ उडाली आहे.. उड्डाणादरम्यान वैमानिकांनी अपहरणाशी संबंधित इमर्जन्सी सिग्नल पाठवल्याने एकच घबराट उडाली...या विमानात जवळपास 180 प्रवासी असल्याची माहिती मिळतीय..या विमानाचं सौदी अरेबियामध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं... दरम्यान, इस्रायलच्या प्रवक्त्यांनी या विमानाचं अपहरण झालं नसल्याचा दावा केलाय. Global News | Emergency signal from a flight bound for Tel Aviv; what exactly happened on the Flydubai plane?

संबंधित व्हिडीओ