Global News| Iran च्या प्रतिनिधींसमोरच Trump यांचं भाषण,इराणवरील कारवाईचं केलं समर्थन

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांची महासभा पार पडतेय. यात सर्व जागतिक नेते हजर आहेत. अशात महासभेसमोरच अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या इऱाणवरील कारवाईचं समर्थन केलं. शिवाय इराणवर नव्यानं मोठे हल्ले केले जातील असा इशाराही त्यांनी सर्व नेत्यांसमोर दिलाय. इराणसह नवा करार लवकरत लवकर करून हे युद्ध संपवण्याची संधी आहे किंवा इराणचं इस्लामिक राज्य उलथवून टाकून तिथं त्यांना एकालाही ठार करू देणार नाही, असे दोन पर्याय आहेत. की मी त्यांना नरकात पाठवू असा ही पर्याय त्यांनी जगासमोर ठेवला. नोव्हेंबरमध्ये इराणसह करार होण्याची आशा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संबंधित व्हिडीओ