भारतात सोमवारी कतारचे पंतप्रधान म्हणजे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी दाखल झालेत. त्यांनाही अपेक्षित नसेल असं त्यांचं स्वागत भारतात करण्यात आलं. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर पोहोचले आणि अमीरना भेटले. त्यांचं स्वागत केलं. आज दोघांमध्ये द्विपक्षीय बैठका पार पडल्या. कतारच्या अमीरना ही स्पेशल ट्रीटमेंट का. अमीर यांचा हा भारत दौरा किती महत्त्वाचा पाहूया एक रिपोर्ट....