Global Report | अरब हुकुमशाहांचं काय झालं? अरब देशांमध्ये सुमारे 15 वर्षांनी काय स्थिती? |NDTV मराठी

अरब जगत हा जागतिक राजकारणातील प्रमुख केंद्रांपैकी एक... मात्र हीच राष्ट्र राजकीय, सामाजिक दृष्ट्या तितकीच अस्थिर... २०१०च्या दशकापासून इथं क्रांतीला सुरुवात झाली... १७ डिसेंबर २०१० रोजी, ट्युनिशियातील रस्त्यावरील एका विक्रेत्यानं आत्मदहन केलं आणि त्यानंतर ट्युनिशियात सुरु झालेली जास्मिन क्रांती इतर अरब देशांमध्ये पसरली आणि तब्बल पाच अरब हुकुमशाहांना पायउतार व्हावं लागलं. आज सुमारे १५ वर्षांनी त्यांची काय स्थिती आहे. कुठे आहेत हे हुकुमशाहा पाहूया एक रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ