सोन्या चांदीनं यंदा लाखाचा टप्पा पार केला, आता आणखी एक मौल्यवान धातू भाव खाऊ लागलाय. जागतिक बाजारात गुरुवारी प्लॅटिनमचे दर लाखांच्या घरात पोहोचले. गेल्या १८ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर प्लॅटिनम पोहोचलंय. गुरुवारी प्लॅटिनमचे दर प्रती आऊंस 1,975 डॉलर झालेत. काय घडतंय जागतिक बाजारात सोनं चांदीचे दर वाढत असतानाच प्लॅटिनमच्या दरात इतकी वाढ का झाली, गुंतवणूकदारांसाठी ही संधी आहे की धोक्याची चिन्हं, काय काळजी गुंतवणूकदारांनी घ्यावी... पाहूया एक सविस्तर रिपोर्ट