शरद पवार या महापालिका निवडणुकीत जुना मित्र काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंना साथ देतील, असं दिसतंय... स्वतः शरद पवारांनी याबद्दल अजून कुठलंच भाष्य केलेलं नाही... त्यामुळे याबद्दलची उत्सुकता जास्त वाढलीय.... मुंबईत 22 जागा लढण्याची शरद पवारांची इच्छा असल्याचं समजतंय... पण पवारांचे कार्यकर्ते म्हणतायत आपण जास्तीत जास्त जागा लढवून स्ट्राईक रेट वाढवूया.... पाहुया शरद पवारांची काय रणनीती ठरलीय