Thackeray Shivsena-MNS यांचं काय ठरलं? प्रचाराचा नारळ कधी फुटणार? युती झाल्याची अधिकृत घोषणा कधी?

महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची खुडुक कोंबडी होणार आहे, असं भाकित भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलंय. त्यानंतर ठाकरेंची सेना चिडलीय.... ठाकरेंची सेना म्हणतेय भाजपच्या नेत्यांना सीरियसली घेऊ नका.....पण एकीकडे भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी जुंपलेली असताना दुसरीकडे ठाकरे बंधूंचं ९० टक्के जागावाटप पूर्ण झालंसुद्धा अशी माहिती आहे..... ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचं काय ठरलंय.... प्रचाराचा नारळ कधी फुटणार आणि युती झाली याची अधिकृत घोषणा कधी होणार.... पाहुया....

संबंधित व्हिडीओ