या प्रश्नांची उत्तरं द्या आणि नगरसेवक व्हा.... असं सगळ्याच पक्षांनी केलंय...सध्या अख्ख्या महाराष्ट्रातली सगळ्या राजकीय पक्षांची कार्यालयं गजबजून गेलीयत... तिथे इच्छुकांची गर्दी झालीय... या इच्छुकांना नगरसेवक होण्यासाठी पेपरही सोडवावा लागतोय.... आणि मुलाखतही द्यावी लागतेय... या मुलाखतीत काय प्रश्न विचारले जातायत... याची EXCLUSIVE माहिती NDTVला मिळालीय.... इच्छुकांच्या या परीक्षेत विचारले जाणारे 20 प्रश्न आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत... तुम्ही हे प्रश्न पाहा.... या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे असतील, तर तुम्हीही नगरसेवक होऊ शकता....