माणूस किती निर्दयी असू शकतो, याचं उदाहरण बंगळुरूमध्ये पाहायला मिळालं. चिमुकला आपल्या आईसोबत रस्त्यावर खेळत होता. तेवढ्यात एकजण आला आणि त्याने पाठीमागून त्या चिमुकल्याला लाथ मारली, तो चिमुकला पडला... कुणाला काही कळायच्या आत जो माणूस तिथून निघूनही गेला... पुढे केस झाली, त्याला अटक झाली... पण फक्त 30 सेकंदाचा हा व्हिडीओ तुमचा थरकाप उडवतो आणि तुमचा राग अनावर झाल्याशिवाय राहत नाही... असं काय घडलंय बंगळुरूमध्ये... पाहूया