Nidhi Agarwal ला चाहत्यांची धक्काबुक्की, हैदराबादेत नेमकं काय घडलं निधीसोबत? NDTV मराठी Report

दाक्षिणात्य अभिनेते-अभिनेत्रींचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्यासाठी चाहते जीव ओवाळून टाकयलाही तयार असतात. मात्र, अभिनेत्री निधी अग्रवाल आपल्या चाहत्यांमुळे चांगलीच त्रासली. हैदराबादेत निधीच्या चाहत्यांनी इतकी गर्दी केली की त्यात निधीलाच धक्काबुक्की झालीय.... नेमकं काय घडलं निधीसोबत, पाहूया

संबंधित व्हिडीओ