मुली आणि महिलांच्या लैंगिश शोषण प्रकरणातील आरोपी जेफ्री एपस्टीनकडील 68 फोटो समोर आलेत. त्यामुळे जगभरात खळबळ माजलीय. अमेरिका हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या डेमेक्रॅट्सनी हे फोटो सार्वजनिक केलेत. त्यात काही दिग्गज राजकारणी, उद्योजक, प्रभावशाली व्यक्तींचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतावरही त्याचा परिणाम होणार, असा पुनरुच्चार केलाय... एपस्टीन फाईल्समधून नेमकं काय समोर आलंय, पाहूया