मराठी माणूस पंतप्रधान होणार, असं भाकित पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवलेलं असतानाच मुंबईतल्या एका कार्यक्रमात उद्योगपतींनी एक वक्तव्य केलं.... उद्योगपती जिंदाल यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख पंतप्रधान असा केलाय... अर्थात हा उल्लेख चुकून झाला असंही जिंदाल नंतर म्हणाले... पण एपस्टीन फाईल्स, मराठी माणूस पंतप्रधान होण्याची चर्चा या पार्श्वभूमीवरच फडणवीसांचा पंतप्रधान असा उल्लेख झाल्यानं आश्चर्य वाटलं... या सगळ्यावर फडणवीस काय म्हणाले.... पाहुया...