फलटणमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप वाद शिगेला पोहोचलाय. शिंदे गटाच्या नेत्यांनी फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या मृत्यूचा दाखल देत रणजित निंबाळकरांवर निशाणा साधलाय. आम्ही बायकांच्या लफड्यात पडत नाही असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावलाय. तर रामराजेंच्या कार्यकर्त्यांना धमकावलं तर अख्खी शिवसेना फलटणमध्ये उतरवू असा इशारा शंभूराज देसाईंनी दिलाय.. पाहुयात..