Google Map, डोक्याला ताप; गुगल मॅपने महिलेला थेट खाडीत नेऊन सोडलं, नेमकं काय घडलं? पाहा Report

नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर रस्ता शोधण्यासाठी आपण गुगल मॅपचा वापर करतो.पण कधी कधी गुगल मॅपवर चुकीचं लोकेशन दाखवलं जातं.. आपल्याला जायचं असतं एका ठिकाणी आणि आपण पोहोचतो भलत्याचं ठिकाणावर.असाच काहीसा प्रकार नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये घडलाय.. गुगल मॅपचा वापर करत महिला कार चालवत होती.. पण गुगल मॅपने तिला थेट खाडीत नेऊन सोडलं.. सुदैवाने कारचालक महिला बचावलीय.नेमकं काय घडलं.. पाहूया.

संबंधित व्हिडीओ