बलात्कारी अशोक खरातची माहिती शोधण्यासाठी गुगलवर धडपड.अशोक खरातचे व्हिडीओ शोधण्यासाठीही काही विकृतांची धडपड.अशोक खरातने केलेल्या शोषणाचे 58 व्हिडीओ असल्याची माहिती पुढे आलीय.हे व्हिडीओ शोधण्यासाठी काही विकृत धडपड करत असल्याचे दिसून आले.काही जण खरातची पार्श्वभूमी शोधून काढण्याचाही प्रयत्न करू लागले.काहींनी खरातच्या शिवनिका संस्थांनाची माहितीही मिळवण्याचा प्रयत्न केला.24 मार्चला अशोक खरातबाबतची माहिती सर्च करण्याचा जोर वाढला.