नागपुरात 300 स्टेडिअम खेळण्यासाठी बनवावे अशी माझी इच्छा आहे.असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. मात्र माझ्या चार वर्षाच्या कारकिर्दीत एक लक्षात आलंय की सरकार म्हणजे बेकार काम आहे.. कॉर्पोरेशन एनआयटी यांच्या भरवश्यावर कोणतेही काम होत नाही.. सरकारचं काम म्हणजे चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम असल्याचं म्हणत गडकरींनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय..