एसटीची स्पर्धा जर लक्झरी बरोबर करायची असेल तर भाडेवाढीचा काही भार हा सहन करावा लागेल असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.नव्या 5 हजार गाड्या आणि ई बसेस येणार आहेत. त्यामुळे 10 ते 15% भाडेवाढ प्रवाशांना सहन करावी असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.