हाफिज सईदचा मुलगा पाक मंत्र्यांसोबत: दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा उघड

दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला. पाक सरकारचे मंत्री आणि हाफिज सईदचा मुलगा एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पहलगाम हल्ल्याच्या मास्टर माइंड चीही मंचावर उपस्थिती होती.

संबंधित व्हिडीओ